Copy
Excerpts:

Grapes: What you must know!

Grapes are in the season and it's one of the favorite fruits of all! Grapes are packed with antioxidants like flavonoids, resveratrol (more in black grapes) and vitamin C. Grapes also contain a good amount of fibers and vitamin K. Eating Grapes can be healthy if the following precautions are taken .1. Choosing grapes: [.....]

The post Grapes: What you must know! appeared first on Just for Hearts.


Read on »

Don’t’ panic & be aware- Corona Virus Awareness session

The whole world panicked last week when the news about Corona Virus broke out in the news. Looking at the seriousness of the fact & high speed of at which it is spreading, it is very much important to understand everything about the infection, its symptoms and treatment. Hence our JFH expert, Dr Ashish [.....]

The post Don’t’ panic & be aware- Corona Virus Awareness session appeared first on Just for Hearts.


Read on »

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ घ्या

बद्धकोष्ठता ही प्रौढांमध्ये नेहमीच दिसून येणारी समस्या आहे. बद्धकोष्ठतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याधीसरखे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेच्या उपचारांमध्ये आणि बद्धकोष्ठतेचा प्रतिबंध करण्यामध्ये आहाराचा मोठा वाटा आहे. आहारातील खालील पाच पदार्थ तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवण्यास मदत करतील. 1. फळे आणि भाज्या: बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आसते. तंतूमय पदार्थ [.....]

The post बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ घ्या appeared first on Just for Hearts.


Read on »

तुमचे वजन तपासताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

नवीन वर्ष म्हणजे आरोग्याबाबत वेगवेगळे संकल्प करण्याचा काळ! यातील बहुतांश संकल्प हे वजन कमी करण्याच्या बाबतीतले असतात!!वजन कमी करायचे म्हणजे वजन तपासणे ओघाने आलेच. पण वजन अचूकरित्या तपासणे हे म्हणावे तितके सोपे नाही. वजन तपासताना या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन योग्यरित्या तपासता येईल: 1. सकाळी उठल्या उठल्या (शक्यतो पोट साफ [.....]

The post तुमचे वजन तपासताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा! appeared first on Just for Hearts.


Read on »

सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा!

आपल्यापैकी अनेकांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. विशेष करून जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशावेळी गुळाचा खडा, चॉकलेट, मिठाई असे पर्याय तोंडामध्ये टाकले जातात. पण थोडी थोडी करून अशी पोटात जाणारी साखर वजन वाढवू शकते. हे टाळण्यासाठी खालील ५ टिप्स तुम्हाला मदत करतील. 1. जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटेल तेव्हा एक [.....]

The post सारखं गोड खायची इच्छा होते? या ५ टिप्स वाचा! appeared first on Just for Hearts.


Read on »

घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा

हिवाळा म्हणजे सर्दी, खोकला, घसा दुखणे हे नेहमीचेच. याचे नेहमीचे कारण म्हणजे जंतूसंसर्ग. बरे होण्यासाठी सर्वसाधारणपणे  एक आठवडा लागतो. या काळात खालील सोपे उपाय घाशामधील वेदना आणि खवखव कमी करण्यास मदत करतील. १. मीठ-हळदीच्या पाण्याच्या गुळण्या करणे:* १ ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद मिसळा. अशा पाण्याने दिवसातून [.....]

The post घसा दुखत असताना हे ५ सोपे उपाय करून पहा appeared first on Just for Hearts.


Read on »

आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग

सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त एक चमचा (5 ग्रॅम) मीठ खावे असे सांगितले जाते. परंतु आपल्यापैकी बहुतेक जण यापेक्षा खूप जास्त मीठ वापरतात. जास्त मीठाचे सेवन म्हणजे रक्तदाब वाढण्याची शक्यता! म्हणून फार उशीर होण्यापूर्वीच आहारातल्या मीठाचे प्रमाण कमी करणे श्रेयस्कर आहे!आपल्या आहारातल्या मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी या 5 सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील: [.....]

The post आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचे 5 सोपे मार्ग appeared first on Just for Hearts.


Read on »

व्हायरल फिव्हर मध्ये (विषाणूजन्य तापात) काय काळजी घ्यावी?

ताप हा आजार नाही. आपले शरीर एखाद्या जंतुसंसर्ग विरूद्ध लढत असल्याचे ते लक्षण आहे. व्हायरल इन्फेक्शन्स (विषाणूजन्य संसर्ग) नेहमीच दिसून येतात. त्यांची लक्षणे म्हणजे थंडी, डोकेदुखी, ताप, अशक्तपणा, भूक न लागणे आणि अंगदुखी. ही लक्षणे काही दिवस टिकतात. बहुतेकवेळा विषाणूजन्य तापात प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) किंवा विशिष्ट उपचारांची आवश्यकता नसते. विश्रांती आणि लक्षणे कमी होण्यासाठी उपाययोजना केल्यास [.....]

The post व्हायरल फिव्हर मध्ये (विषाणूजन्य तापात) काय काळजी घ्यावी? appeared first on Just for Hearts.


Read on »

आम्लपित्त  (अ‍ॅसिडिटी)  टाळण्यासाठी ५ उपयुक्त टिप्स

अन्न पचनासाठी आम्ल (अ‍ॅसिड) आवश्यक असते. प्रत्येकाच्या पोटात आम्ल तयार होते. आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) म्हणजे पोटात अतिरिक्त प्रमाणात आम्ल तयार होणे. छातीत जळजळ, पोट दुखणे, वायू सरणे, करपट ढेकरा येणे, तोंडात आंबट चव असणे, तोंडाला दुर्गंधी येणे ही अ‍ॅसिडिटीची लक्षणे आहेत. अ‍ॅसिडिटीपासून दूर रहाण्यास आणि त्याची लक्षणे कमी करण्यासाठी खालील टिप्स उपयोगी ठरतील. [.....]

The post आम्लपित्त  (अ‍ॅसिडिटी)  टाळण्यासाठी ५ उपयुक्त टिप्स appeared first on Just for Hearts.


Read on »

Facebook
Twitter
Link
YouTube
LinkedIn
Pinterest
Just For Hearts Healthcare Private Limited 
A 401 Mitrangan , Aundh Baner Link Road , Baner , Pune 411045 Maharashtra India 

You are receiving this email as you have subscribed to our newsletter on our Website or at Wellness Events /Clinics.  
 
To UnSubscribe  unsubscribe from this list